Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवसमैदानासह नाट्यगृहाचेही बांधकाम चुकीच्या पद्धतीने, कार्यकर्त्यांनी वेधले लक्षमाझे शहर…माझी जबाबदारी ! एकाचवेळी चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार !संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कारशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शनेभाजप उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिकराज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरवनोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचनादळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणार

जाहिरात

 

संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कार

schedule24 Feb 26 person by visibility 31 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : नवी दिल्ली येथे आयोजित ' ज्वेलस ऑफ इंडिया - भारत की शान, भारत का अभिमान' पुरस्कार वितरण पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात संजय घोडावत समूहाचे संस्थापक अध्यक्ष संजय दानचंद घोडावत  यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ज्वेल्स ऑफ इंडिया हा पुरस्कार यावेळी त्यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंग शेखावत  यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींचा परिचय असणाऱ्या "मास्टर इन आर्ट ऑफ स्टिम्युलस, रिस्पॉन्स अँड ग्रोथ" या पुस्तकात घोडावत यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes