Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळीजिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्ययशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटीलगोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू मानेगोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार ! खंडपीठाचा निर्णय, सत्तेसाठी महायुती सरसावली!!मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोल

जाहिरात

 

यशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी 

schedule11 Nov 26 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: यशवंत ब्रिगेड व कोळेकर परिवारातर्फे दीपावलीच्या निमित्ताने गोरगरीब शेतकरी, मेंढपाळ आणि ऊसतोड कामगारांना फराळ वाटप करण्यात आले. गेल्या बारा वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रा डॉ संतोष कोळेकर, पदाधिकारी व सदस्य शेतकऱ्यांच्या बांधावर आणि मेंढपाळांच्या तळावर जाऊन त्यांना दीपावलीचा फराळ दिले. कुरुंदवाड, जयसिंगपूर, पट्टनकोडोली, पेठवडगाव, वारणानगर परिसरात हा उपक्रम राबविला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes