Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरीसाथी भरत लाटकर यांना आझादी की जंगच्या  कलाकारांनी मुंबईत श्रद्धांजलीहमारी बेटियाँ भी…बेटों से कम हैं क्या...!"

जाहिरात

 

डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय

schedule19 May 26 person by visibility 230 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सांगली येथे झालेल्या २० व्या कै. सौ. मीनाताई शिरगावकर स्मृती महिला खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत  डॉ. डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, कोल्हापूरची विद्यार्थिनी महिमा मिलिंद शिर्के हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला रोख रुपये १२,५००/- चे पारितोषिक प्रदान करण्यात आले. महिमाच्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुदर्शन पोवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील,  उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील,  विश्वस्त ऋतुराज पाटील,  विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सल्लागार अशोक देसाई, प्राचार्य ए. बी. पाटील यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes