Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचे शाहू्प्रेम ! लोकराजावर पाच भाषेत गोष्टीरुपात सचित्र पुस्तक निर्मिती !!हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंग

जाहिरात

 

हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

schedule20 Jun 25 person by visibility 20 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हाज यात्रेवरुन पत्करलेल्या यात्रेकरुंचे कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूर, बेळगाव, सांगली, कोकणातील मिळून ४० यात्रेकरु कोल्हापुरात दाखल झाले. मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कोल्हापूर हाज कार्पोरेशन अध्यक्ष इस्माईल  मकानदार, मुस्ताक मकानदार,  कादर मलबारीचांद जत्राटे,  समीर जमादार,  अजीम  फुलवाले, समाधान हेगडकर यांनी कोल्हापुरी पेढा भरवित यात्रेकरुंचे स्वागत केले. हे यात्रेकरु विमानाने हैदराबादला आले, तेथून कोल्हापूरला परतले. हवाई वाहतूक सेवेमुळे प्रवास जलद झाल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. हे यात्रेकरु सौदी अरब मदिनामधून हैदराबादमार्गे कोल्हापूरला पोहोचले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes