Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचनाशिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळेगोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!

जाहिरात

 

जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश

schedule04 Jun 25 person by visibility 64 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  मे २०२५ मध्ये  झालेल्या जेईई अॅडव्हान्स  परीक्षेत विवेकानंद कॉलेजचा विद्यार्थी प्रथमेश निलेश ढगे  याने एआयआर 8641  रँक मिळवून धवल यश संपादित केले.  त्याच्या या यशाबद्दल विवेकानंद कॉलेजच्यावतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण्‍ संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, प्रा.एस एन साळुंखे, शिल्पा भोसले, प्रा गीतांजली साळुंखे, प्रा के जे गुजर, प्रा एस एन ढगे, प्रा एस टी शिंदे, प्रा एन एन हिटणीकर, प्रा एस पी पाटील, प्रा आर व्ही घाटगे उपस्थित होते. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करुन त्याला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes