Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी कागदावरच्या बोगस दूध संस्था रद्द करा, अन्यथा त्यांच्याच सात पिढ्या गोकुळवर राज्य करतीलभाजपच महिला आरक्षणाच्या विरोधात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी आता मोर्चोचे सोंग - आमदार विश्वजीत कदमकोल्हापूरच्या विकासाचा बनणार ॲक्शन प्लॅन : मंत्री, आमदारांच्या उपस्थितीमध्ये २८ विषयावर चर्चादूध संस्थांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करा, संस्था प्रतिनिधी धडकले सहायक निबंधक कार्यालयावर जिल्हा परिषदेत बिल मंजुरीतील टेबल कमी होणार, बांधकाम विभागाचा निर्णय : सभापती सारिका नांदेकरजिल्हा परिषदेचे पदाधिकारी घेणार तालुकास्तरीय आढावा बैठक, जनता दरबार भरवणार दिवाळीनंतर नागपूर, गोवा, दिल्ली, राजस्थान अन् गुजरातसाठी विमानसेवा - धनंजय महाडिकशाहूवाडीच्या एमआयडीतील गुंतवणुकीसाठी आमदार विनय कोरेंनी घातली कोल्हापुरातील उद्योजकांना सादडीवाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या ! राज्यात तिसऱ्या स्थानी,नवी दिल्लीत सन्मान !!

जाहिरात

 

रग्गेडियन फिटनेस क्लब - कोरगावकर ग्रुपतर्फे मोफत आरोग्य तपासणी 

schedule28 Apr 26 person by visibility 39 categoryलाइफस्टाइल

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : समाजाप्रती आपली जबाबदारी लक्षात घेऊन कोरगावकर ग्रुप आणि रगेडियन फिटनेस क्लब, रंकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या शिबिरामध्ये जनरल फिजिशियन, फिजिओथेरपिस्ट, होमिओपॅथी व ऑर्थोपेडिक तज्ज्ञांकडून नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच बीपी, शुगर तपासणीसह हृदयविकारासंदर्भातील सल्ला देखील देण्यात आला.शिबिराचे उद्घाटन नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते व कोरगावकर ग्रुपचे प्रमुख आकाश कोरगावकर,राज कोरगावकर  यांच्या उपस्थितीमध्ये  करण्यात आले.या उपक्रमामध्ये 100  हून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणीचा तसेच रक्तदान शिबिराचा लाभ घेतला. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes