Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

जाहिरात

 

महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती

schedule30 May 26 person by visibility 41 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून विविध विभागातील ७० कर्मचाऱ्यांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली.  वर्ग चार मधील कर्मचाऱ्यांना मुकादम पदासाठी पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले. शिपाई, पवडी कामागर, झाडू कामगार, सफाई कामगार व पहारेकरी या संवर्गातून या पदोन्नत्या करण्यात आल्या. यातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे व कर्मचारी उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त २९ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes