Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभपुणे-बेंगलोर महामार्गावर ३२ तासांपासून स्वाभिमानीचा एल्गार, किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांचा ठिय्या

जाहिरात

 

दिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!

schedule05 Nov 26 person by visibility 57 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेली जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा व सर्वसाधारण सभा लवकर घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. साधारणपणे १८ नोव्हेंबरला स्थायी समितीची सभा व २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वसाधारणा सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. आचारसंहितेमुळे विकासकामासह धोरणात्मक निर्णयावर परिणाम घडतो. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes