Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबा

schedule16 Oct 26 person by visibility 74 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महाराष्ट्र  राज्य शिक्षण क्रांती संघटनेने पाठिंबा दिला. महायुतीचे पदवीधरमधील उमेदवार स्मिता जाधव व शिक्षक मतादरसंघातील उमेदवार गावडे यांच्या प्रचारार्थ महायुतीतर्फे कोल्हापुरात गुरुवारी (१५ ऑक्टोबर २०२६) विजयी निर्धार मेळावा आयोजित केला होता. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात हा मेळावा झाला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर घागस, राज्य सचिव राजेंद्र गवळी, विभागीय सचिव ज्ञानेश्वर गोसावी, राहुल पाटील, जिल्हा सचिव मिलिंद पाटील, जिल्हाध्यक्ष थॉमस शिनगारे, सुधीर चौधरी यांनी गावडे यांची भेट घेतली. त्यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes