Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

जाहिरात

 

खंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्ज

schedule05 Oct 26 person by visibility 41 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे र्ंनेते खंडेराव जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.  पुणे येथे त्यांनी सोमवारी, पाच ऑक्टोबर रोजी अर्ज भरला आहे. यावेळी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी जगदाळे म्हणाले, ‘शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच हवा तरच तो शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी अधिक प्रभावीपणे मांडून सोडवू शकतो.सर्व सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes