Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : शिवप्रकाशडॉ. योगेश गोडबोले यांची निवड गोकुळ परिवाराच्या कार्याचा गौरवथकित बिलासाठी शासकीय कंत्राटदारांचा सरकारच्या विरोधात आक्रोश ! बिलातील 54 टक्के रक्कम वाटपात, आमदारांना दहा टक्के - अधिकाऱ्यांना 15 टक्के !!लिंगायत माळी समाजाच्या सभागृह उभारणीला मोठी मदत करू - सत्यजीत कदम यादवनगर भागात विकास कामांचा प्रारंभ, माजी नगरसेवकांची उपस्थितीपदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटीलमुख्यमंत्र्यांच्या आदेशाची कंपनी प्रशासनाकडून अहवेलना, वीज कंत्राटी कामगार आंदोलनाच्या पावित्र्यातशिक्षण समितीकडून शाबासकीची थाप, कुरुंदवाडच्या पीएमश्री कुमार विद्यामंदिरला दोन कोटी पाच लाखाचा निधीआमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालट

जाहिरात

 

पदोन्नतीमध्ये सेवा ज्येष्ठ  शिक्षकांना डावलल्यास तीव्र आंदोलन - प्रसाद पाटील

schedule13 Jun 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : टीईटी व सीटीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना पदोन्नती प्रक्रियेत डावलण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व संघटनांच्या साथीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल आशा इशारा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला.
       धुळे येथे सेवानिवृत्त शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.  जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम 1967 नुसार कोणतेही पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांच्या पदोन्नती या सेवाजेष्ठतेने घेण्याचे आदेश  असताना एक सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना प्रथम पदोन्नती देण्याचा शासनाने घातलेला घाट शासनाने दुर्देवी असून टीईटी उत्तीर्ण असलेल्या सेवा ज्येष्ठ शिक्षकांवर अन्यायकारक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमास धुळे महानगर पालिका उपमाहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती पोतदार, उपशिक्षणाधिकारी डी एस सोनवणे, संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, महिला अध्यक्षा सुरेखा बोरसे, रुकमा पाटील, रविंद्र देवरे, किरण चौधरी, के. एस. पाटील, ऋषिकेश कापडे, प्रशांत महाले, न्हानू माळी, दीपा मोरे, प्रतिभा  उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes