Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दहा गावांच्या समावेशासह हद्दवाढीस सर्वांची संमती : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळडॉ.. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राज्यस्तरीय कृषी पर्यटन कार्यशाळा कोल्हापुरात तीन एप्रिलला सहकार सम्राज्ञी पुरस्कार वितरणघोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथमजिल्हा परिषदेत शहिदांना अभिवादन कळंबा फिल्टर हाऊसच्या दुरावस्थेबाबत कृती समिती आक्रमकविद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी जिद्द- चिकाटी- शिस्त व आत्मविश्वास या चतुःसूत्रीचा वापर करावाहसन मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर सामाजिक उपक्रम दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता कमी - शरद पवार गटाचे निरीक्षक विकास लवंडेकोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढाल

जाहिरात

 

घोषवाक्य स्पर्धेत मुख्याध्यापक संजय सौंदलगे राज्यात प्रथम

schedule24 Mar 26 person by visibility 129 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : राज्य सरकारच्या  माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालय विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय घोषवाक्य स्पर्धेत आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला . गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम पुण्य दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत हिंद - दी - चादर या विषयांतर्गत  त्यांनी घोषवाक्य  माहिती व जनसंपर्क विभागाकडे पाठवले होते .   कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयात कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके यांच्या हस्ते संजय सौंदलगे यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. सौंदलगे यांना कार्याध्यक्षा पल्लवी कोरगांवकर, अध्यक्षा सुचेता कोरगांवकर व संचालक एम . एस. पाटोळे यांचे प्रोत्साहन लाभले .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes