Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाजपची पुण्यातून घोषणा, एकनाथ शिंदे दिल्लीत - शिवसेनेकडून मंगेश चिवटेंना एबी फॉर्म ! मंगळवारी भैया मानेंचे अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन ! !जयंत आसगावकरांसाठी सतेज पाटील, विश्वजीत कदम मैदानात ! पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग !!ट्युमरच्या रुग्णांना वरदान – सिद्धगिरी हॉस्पिटल पॅथॉलॉजी लॅबमध्ये अत्याधुनिक क्रायोस्टॅट मशीनचा लोकार्पण !कौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांनी भरला उमेदवारी अर्ज ! मंत्री, आमदारांसह पदाधिकाऱ्यांच उपस्थिती !!शिवसेनेचा अधिकृत AB फॉर्म..पदवीधर - शिक्षक  मतदारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टीखंडेराव जगदाळेंचा शिक्षक मतदारसंघातून अर्जजज डददजज डडडीवाय पाटील विद्यापीठाच्या तीन प्राध्यापकांचा जागतिक संशोधकामध्ये समावेश

जाहिरात

 

सुटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी प्रा. सयाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी प्रा. शरद गायकवाड , दत्तात्रय पाटील

schedule05 Oct 26 person by visibility 70 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी - : शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा), जिल्हा शाखा कोल्हापूरची जनरल कौनसिलची सभा झाली. प्रा. शारदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत  २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी जिल्हा शाखेची  नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी् प्रा. सयाजीराव पाटील, उपाध्यक्षपदी प्रा शरद गायकवाड, दत्तात्रय पाटील, कार्यवाहपदी महंमदहुसेन पाटील, खजिनदारपदी तुषार घाटगे, सहकार्यवाहपदी संजय चव्हाण, संतोष बाबर यांची निवड झाली. अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून सर्जेराव जाधव काम पाहणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनिल पाटील यांनी काम पाहिले. या कार्यकारिणी मंडळाच्या बिनविरोध निवडीसाठी आर. जी. कोरबू, प्रकाश कुंभार, विजय देसाई यांचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes