Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोरे अभियांत्रिकीच्या प्रा. शिल्पा पाटील यांना पीएचडीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी सरदार दिंडे, व्हाईस चेअरमनपदी सोनाली गुरवसंविधान दिनानिमित्त सांगलीत ग्रंथ प्रदर्शन, दहा डिसेंबरपर्यंत प्रदर्शन खुलेओपन प्लॅटफॉर्म फॉर डायलॉग विथ व्हीसी, डॉ. व्यंकट गीते शुक्रवारी कोल्हापुरातसिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरने घेतले अंबाबाई देवीचे दर्शनशासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबरडॉ. विजयकुमार माने यांचे निधनशहीद जवान सिताराम पाटील यांच्या स्मृतींना उजाळा, तिटवे येथे शहीद सन्मान दिन साजराजिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनस्वयंप्रेरिकेचा ३२ वा वर्धापनदिन उत्साहात

जाहिरात

 

डॉ. विजयकुमार माने यांचे निधन

schedule26 Nov 26 person by visibility 241 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -:कोल्हापूरचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ, मॉडर्न होमिओपॅथीचे सर्वेसर्वा डॉ. विजयकुमार माने यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. नक्षत्र पार्क,डी वाय पाटील रुग्णालयासमोर,कदमवाडी येथे  सकाळी १०.०० ते ११.०० अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. कदमवाडी स्मशानभूमी येथे सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes