Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!

जाहिरात

 

संच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा

schedule24 Aug 26 person by visibility 240 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : उच्च माध्यमिक संच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी आमदार जयंत आसगावकर व कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, विभागीय शिक्षण उपसंचालक  प्रभावती कोळेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी संच मान्यता दुरुस्ती संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीत ज्या कॉलेजच्या मान्यता आहेत. ऑनलाइन ग्रीव्हन्स मधून दुरुस्त करून दिल्या जातील. प्रलंबित प्रस्तावाची त्वरित मंजुरी द्यावी. अनुकंपा खालील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व इतर मान्यता त्वरित द्याव्यात. वरिष्ठ व निवड श्रेणीच्या मान्यता त्वरित द्याव्यात. यासह इतर विविध १० विषयावरती चर्चा झाल्या. कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.अण्णासाहेब बागडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विजय मेटकरी,ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. बी.डी.लोंढे, प्रा. अरविंद जैनापुरे, मुख्याध्यापक इरफान अन्सारी यासह कोल्हापूर विभागातून आलेले शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes