Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!

जाहिरात

 

डी. सी. कुंभारांना तीन दिवसाची पोलिस कोठडी

schedule02 Jun 26 person by visibility 744 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  25 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी अटक करण्यात आलेल्या  महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रभारी प्रशासनाधिकारी डी.सी. कुंभार यांना  तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सोमवारी एक जून रोजी लाच स्वीकारताना ताब्यात घेतले होते. आंतरजिल्हा बदली शिक्षकाचा थकीत पगार काढण्यासाठी त्यांनी चाळीस हजार रुपयांची लाच मागितली होती. पोलिसांनी त्यांना सोमवारी अटक केली होती. मंगळवारी त्यांना कोर्टापुढे हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes