Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निसर्गाची हानी न करता केलेला विकास हा खऱ्या अर्थाने शाश्वत विकास – कुलसचिव व्ही. एन. शिंदेकेआयटीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पायोनियर स्पर्धा, सहा हजार स्पर्धकांचा सहभागगुरुवारपासून रमजान रोजे, हिलाल कमिटीची बैठकडॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव स्वीकृत नगरसेवकवरुन राजकारण गाजण्याची चिन्हे, उट्टे काढण्याच्या पावित्र्यात कदम !महापौर दररोज सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत महापालिकेत ; शहर स्वच्छतेसाठी विशेष मोहीमचित्रकार बबन मानेंच्या चित्रकृतींचे मुंबईत प्रदर्शन भाजपकडून स्वीकृत नगरसेवकसाठी प्रा. जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकरांचे अर्जकोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, शुक्रवारी वितरण समारंभमहावीर महाविद्यालयात 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कौशल्य शिक्षण परिषद

जाहिरात

 

भाजपकडून स्वीकृत नगरसेवकसाठी प्रा. जयंत पाटील, विजय जाधव, सुनील वाडकरांचे अर्ज

schedule17 Feb 26 person by visibility 526 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रा. जयंत पाटील, भाजप महानगर अध्यक्ष विजय जाधव आणि सुनील वाडकर यांची अर्ज अतिरिक्त आयुक्त रवीकांत आडसूळ यांच्याकडे सादर करण्यात आले. भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी नावे सादर केली. येत्या वीस तारखेला महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे.त्या सभेत आयुक्ताकडून सभेसमोर स्वीकृत नगरसेवकपदासाठी नावांची शिफारस होईल. सभेच्या मान्यतेनंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes