Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हंगामा, सदस्यांकडून अधिकारी सभेतून ‘आऊट’गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे : वंचित - डाव्या आघाडीचे आवाहनजिल्हा परिषदेत अजित पवार यांची जयंती साजरीराज्य सरकारमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू - आमदार राजेश क्षीरसागरकोल्हापुरात चार ऑगस्टला राज्यव्यापी व्यापारी परिषद, सेस रद्दसाठी ठरणार आंदोलनाची दिशाशाहूवाडीत काँग्रेसला धक्का, करणसिंह गायकवाड करणार जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेशकोल्हापुरात रविवारी राजर्षी शाहू कार्य संवर्धन संमेलन, 25 इतिहास अभ्यासक - संशोधकांचा सहभाग पीएचडी विद्यार्थ्यांचे अर्धशतक ! डॉ. पी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडले पन्नास संशोधक !!महापालिका अधिकाऱ्यांची कमाल, टाकावूतून टिकाऊ !  भंगारातील आरसी वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतर ! !शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत अजित पवार यांची जयंती साजरी

schedule22 Jul 26 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : माजी उपमुख्यमंत्रीअजित पवार यांची जयंती जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत व उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती विद्या पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश यादव यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  शिक्षिका श्रीमती सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes