Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विवेकानंद कॉलेज म्हणजे सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महाद्वार - प्राचार्य अभयकुमार साळुंखेमहिला - बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान यांचा कार्यालयीन प्रवेशआरोग्य विभागातील तेवीस कर्मचाऱ्यांच्या बदल्याउद्योगमंत्राच्या पत्नीची निवडणुकीतून माघार ! वर्षा उसगावकरना पाठिंबा !! विद्यापीठ - उद्योगांनी एकत्रित काम करणे आवश्यक – कुलगुरू आर. के. कामतशिवाजी विद्यापीठात चार अधिष्ठातांची नियुक्ती, कुलगुरूंनी काढले आदेश शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ. ज्योती जाधव, सलग दुसऱ्यांदा नियुक्ती गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात, कृष्णा ठाकरे प्राधिकृत अधिकारी गोकुळच्या अवसायनातील दूध संस्थांचा निकाल वेळेत न दिल्यास  आंदोलनकरवीर हायकर्सच्या सातजणांनी  फडकाविला एवरेस्ट बेस कँपवर तिरंगा

जाहिरात

 

आरोग्य विभागातील तेवीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

schedule26 May 26 person by visibility 122 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने झाली. पाच आरोग्य पर्यवेक्षक महिला, अकरा आरोग्य सहायक महिला, सात पुरुष आराग्य सहायक आरोग्य अशा २३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या.  जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओम प्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes