सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर सुरु कारणेबाबत निवेदन देण्यात
schedule04 Jul 23 person by visibility 324 category
महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी, कोल्हापूर :
सह्याद्री एक्सप्रेस ही गेली अनेक काळ सुरु झालेली नाही आहे, ही बाब प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत दयनीय आहे,जास्ती करून महिला वर्गाला याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ज्या महीला व्यापार करतात त्यांना गाडी ची सोय होतं नाही करण आताच्या स्तिथीला फक्त महालक्ष्मी ही एकच सुरु असलेने नागरिकांची धावपळ आणि वेळ वाया जात आहे.
मुम्बई ला एकाच गाडी चालू असल्या मुळे सर्व सामान्य जनतेला दोन दिवस वेटींग तिकीट साठी थांबला लागत
तरी आपण लवकरात लवकर सह्याद्री एक्सप्रेस सुरु करावी
ही नम्र विनंती अन्यथा आम्हाला महीला आघाडी च्या वतीने ट्रेन रोको आंदोलन करण्यात येईल
*यां निवेदनाला..*
*शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आदरणीय रश्मी वाहिनी ठाकरे, तसेच कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुणभाई दूधवडकर, महिला संपर्क प्रमुख श्रद्धा ताई जाधव, जयश्री ताई बळीकर, जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा संघटीका शुभांगी पोवार यांचे सर्वांचे मार्गदर्शन लाभले...* *यावेळी उपस्थित शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका स्मिता सावंत मांडरे , ..................उपस्थित होत्या..*
निवेदन मध्ये सर्वांची नाव आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩