Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण ददहाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंग

जाहिरात

 

पीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम

schedule18 Jun 25 person by visibility 150 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील पीएमश्री विद्यामंदिर येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. पंचायत समिती करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. आंग्रे यांची प्रमुख पाहुणे होते. कणेरीवाडीच्या सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मोरे व ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक जी. व्ही. कांबळे, शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मी पाटीलसह शिक्षकांच्या उपस्थितीत इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश समयी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प  देत औक्षण केले. सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके वाटप केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल हा अनोखा उपक्रम राबविला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ  वाटप केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes