Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मोठ-मोठे गार झाले गोकुळमध्ये, सतेज पाटलांनी जिंकली निवडणूक ! महायुतीच्या बडया नेत्यांसह वारसदारांनाही झटका !!गोकुळमध्ये शिट्टी वाजली, सतेज पाटील सत्तेच्या दिशेने ! महायुतीला झटका!!तिसऱ्या फेरीअखेर महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर, समविचारीचे सहा उमेदवारांची मुसंडीगोकुळमध्ये काटे की टक्कर, 825 मतांची मोजणी पूर्णशिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढायला सदैव पुढे - आमदार जयंत आसगावकरगोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावाशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!  शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळा

जाहिरात

 

गोकुळमध्ये काटे की टक्कर, 825 मतांची मोजणी पूर्ण

schedule19 Oct 26 person by visibility 353 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 825 मतांची मोजणी पूर्ण झाली होती त्या सर्वसाधारण गटांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटे की टक्कर पहावयास मिळत आहे महायुतीचे आमदार हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मताने आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर, अभिजीत तायशेटे, किसन चौगले, बाबासाहेब देवकर यांनीही  आघाडी घेतली आहे. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले आहे यामुळे महायुतीच्या उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. गोकुळ साठी 5418 मतदारांपैकी पाच हजार 416 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes