Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडीठठ ददरंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपणशाळेची पटसंख्या वाढली, विभागीयस्तरावर क्रमांक ! मंत्र्यांकडून मुख्याध्यापक- शिक्षकांना शाबासकी ! !जिल्हा नियोजनचा २९२ कोटीचा निधी , आमदार -मंत्र्यांची नको भागिदारी ! शंभर टक्के निधी हवा जिप सदस्यांना, सर्वपक्षीय सदस्यांची सह्यांची मोहीम ! ! जिल्हा परिषद सदस्यांना समाधानकारक निधी देणार - मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण

schedule28 Jul 26 person by visibility 57 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा शिक्षक सेनेतर्फे सोनतळी व कोल्हापूर स्काऊट गाईड कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थी व समाजापर्यंत पोहचावा या प्रमुख उद्देशाने कैलासपती, कदंब अशा वनस्पतीचे संवर्धन होण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संतोष आयरे, जिल्हाध्यक्ष अरुण मुजुमदार, रंगराव कुसाळे, जिल्हा कार्याध्यक्ष एम एन पाटील,वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल पाटील,स्काऊट गाईड जिल्हा संघटक कविता चौगुले,गोरक्ष पाटील,शिवाजी मेंडले,प्रबोधनकार ठाकरे हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन पडळकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes