Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानगांधीनगरमधील अनधिकृत  इमारती पूर्णपणे निष्कासित करा, माजी नगरसेवक संघटनेची मागणीविश्वप्रभा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यासाठी  तातडीने कारवाई करावी - ठेवीदारांची मागणी ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचे भर पावसात आंदोलन ! कौस्तुभ गावडे, दादासाहेब लाड यांचा पाठिंबा !!क्रीडाई कोल्हापूरतर्फे योग दिन साजराउद्धव ठाकरे अन् कार्यकर्त्यांमधील नाते घट्ट, फुटीर खासदारांना मतदार धडा शिकवतीलमहापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरण

जाहिरात

 

श्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्के

schedule22 Jun 26 person by visibility 56 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : 

पाल, ता.भुदरगड येथील श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग डिप्लोमा विभागाचा उन्हाळी परिक्षा 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. महाविद्यालयाचा यावर्षीचा निकाल 93.71% लागला असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

"परिश्रम, गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांच्या बळावर विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हा निकाल महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे." विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून, भविष्यातही अशाच उत्कृष्ट निकालांची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

कॉम्प्युटर विभागातून प्रथम हर्षिता कुरळे (93.41 टक्के), दिव्तीय अर्पिता देवर्डेकर (92.47 टक्के) तर तृतिय वेदीका पाटील (89.53 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत. एआय-एमएल विभागातून प्रथम वेदिका रेपे (83.53 टक्के), दिव्तीय कल्याणी पाटील (82.24 टक्के) तर तृतिय गौरी साठे (80.94 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत.इलेक्ट्रीकल विभागातून प्रथम सार्थक पाटील (89.77 टक्के), दिव्तीय आयन नदाफ (76.59 टक्के) तर तृतिय अभिषेक घोरपडे (71.29 टक्के) गुण प्राप्त केलेले आहेत. हर्षिता कुरळे व कु.अर्पिता देवर्डेकर यांनी अप्लाइड मॅथेमॅटिक्स  परिक्षेत 100 पैकी 100 टक्के गुण प्राप्त विशेष प्राविण्य प्राप्त केलेले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes