Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकनहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !

जाहिरात

 

राज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरण

schedule22 Jun 26 person by visibility 247 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या संयुक्त् विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २८ जून २०२६ रोजी राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी ९ वाजता हा पुरस्कार समारंभ होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यात  जवळपास सत्तर जणांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. लोकप्रतिनिधींच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती संयोजक सुरेश केसरकर यांनी दिली. पत्रकार परिषदेवेळी भगवान माने, संजय सासने, संभाजी थोरात, अनिता काळे, शिवाजी चौगुले, महादेव चक्के, रघुनाथ मुधळे, सुभाष पाटील, मुनीर मुल्ला, दिनकर आडसूळ , संतराम जाधव आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes