Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेशमहिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्या

जाहिरात

 

शिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेश

schedule26 Mar 26 person by visibility 41 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :- कोल्हापूर महापालिकेतील शिवसेनेचे  गटनेते शारंगधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेश झाला. महापौर रुपाराणी निकम, श्रीमती वैशाली राजशेखर, कमलाकर किलकिले व शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, सभागृहनेता मुरलीधर जाधव, नगरसेवक प्रा.जयंत पाटील, ऋतूराज क्षिरसागर, वैभव माने, रत्नेश शिरोळकर, माजी नगरसेवक सत्यजित कदम उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes