Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा महारक्तदान संकल्पसाहस की तुम मिसाल बनो, जीवन मे चमकते रहो ! पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळेंचा सत्कार!!शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर प्राचार्य आर. आर. कुंभार, अभिजीत कापसे! स्थायी समितीवर पृथ्वीराज पाटील, आठ जण अधिकार मंडळ !!सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्र, पालकमंत्र्याच्या हस्ते लोकार्पणनाइट कॉलेजच्या खेळाडूची जर्मनीतील स्पर्धेसाठी निवड, विद्यापीठातर्फे शुभेच्छाशिवाजी विद्यापीठ-डीवाय पाटील संस्थेत शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील संशोधनासंबंधी करारसरकारकडून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नावाखाली ब्राह्मण समाजाची फसवणूककॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या स्वागताचा हटके कार्यक्रम, चार दिवसीय इंडक्शन प्रोग्रामशक्तीपीठ महामार्गच्या समर्थनार्थ शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात, सहापट दराची मागणीदेसाई - मोरे कुटुंबातील नवीन पिढी पृथ्वीच्या माध्यमातून समाज - राजकारणात

जाहिरात

 

नाइट कॉलेजच्या खेळाडूची जर्मनीतील स्पर्धेसाठी निवड, विद्यापीठातर्फे शुभेच्छा

schedule19 Jul 25 person by visibility 51 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचा अॅथलीट अभिषेक देवकाते याची जर्मनीत होणाऱ्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स-२०२५साठी भारतीय संघात निवड झाली आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्याला शुभेच्छा दिल्या. नाईट कॉलेज ऑफ कोल्हापूर येथे शिक्षण घेत असलेला आणि शिवाजी विद्यापीठामध्ये सराव करणारा विद्यार्थी खेळाडू अभिषेक देवकाते याची जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये अॅथेलेटिक्समधील दहा हजार मीटरच्या शर्यतीसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्याने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी कुलगुरूंनी त्याचा सत्कार करून स्पर्धेमध्ये भरीव यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, उपकुलसचिव गजानन पळसे, प्रशिक्षक प्रकुल मांगोरे-पाटील, अमोल अळवेकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes