Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्णालंकारित तोरणाचे पूजन डॉ. शिवाजीराव कदम यांच्याकडून प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगला 25 लाखाची देणगी डी. सी. कुंभारांना तीन दिवसाची पोलिस कोठडीनीट -  सीबीएसई परीक्षतील घोटाळ्यांविरोधात काँग्रेसचा कँडल मार्चशिवराज्याभिषेक सोहळयासाठी कोल्हापूर हायकर्सतर्फे जल संकलनआठवणीतीले दवबिंदू कवितासंग्रहातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची मानसिकता लाभते– प्राचार्य जी.पी.माळीनिरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती – भरत रसाळेकोल्हापुरात गुरुवारी महाराष्ट्र धर्म याविषयी परिषदकोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलनराष्ट्र सेवा दलातर्फे दोन दिवसीय कार्यकर्ता कार्यशाळा - जिल्हास्तरीय मेळावा

जाहिरात

 

कोल्हापूर मेट्रोसिटीसाठी राजू मानेंचे धरणे आंदोलन

schedule02 Jun 26 person by visibility 33 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन करावे यासाठी एसफोरए ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांनी सोमवारी, एक जून २०२६ रोजी दसरा चौक येथे धरणे आंदोलन केले. ‘एक आंदोलन विकासासाठीआपली साथ कोल्हापूर मेट्रोसिटीसाठी, स्वप्न कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे’अशी साद घालत माने यांनी दिवसभर आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनाला समाजातील विविध घटकांनी पाठिंबा दिला. माने यांनी सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये, ‘कोल्हापुरात सर्वधर्मिय स्मशानभूमी शंभर एकरमध्ये व्हावी, वैद्यकीय कॉलेज शेंडा पार्क येथे माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पुतळा उभारावा, पुणे ते कोल्हापूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी करावी, शेती विकू नये यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अभियान’ या मागण्यांचा समावेश आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes