Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानअनुवादक हा भाषा -संस्कृतीमधील नाविक, वर्षा गगराणींची साहित्यिक कामगिरी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंदविली जाईल : डॉ. दामोदर खडसेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावाशिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार!  शिक्षकमित्र कौस्तुभ गावडेवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणार

जाहिरात

 

शिरोलीत पोलिसांची कारवाई, ग्रामपंचायत सदस्यासह सहा जण वर्षभरासाठी हद्दपार

schedule17 Jul 26 person by visibility 720 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोली एमआयडीसी पोलिसांनी गुन्हेगारी टोळीवर कारवाई करताना सहा जणांना वर्षभरासाठी हद्दपार केले. यामध्ये शिरोली ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरंपच अविनाश अनिल कोळी, श्रीकांत तानाजी मोहिते, कार्तिक परशुराम राजुगरीकर, अनिकेत आनंदा कांबळे, ऋषिकेश शिवाजी भोरे व अली उर्फ जमीर वालेचंद तानेखान यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली आहे. सराईत गुन्हेगारांवर कारवाई करावी असे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, करवीर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. शिरोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes