Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नव्या निवडीत महापौरपदी मूळ ओबीसींना संधी  ! की दाखले काढणाऱ्यांची चलती ?काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मागणीआरोग्य, बांधकामचे मुख्य अधिकारी रजेवर ! अन्य अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार!!फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी मेघराज राजेभोसलेगोकुळतर्फे दूध खरेदी -विक्री दरात वाढ, २१ नोव्हेंबरपासून अंमलबजावणीवाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोडसह्याद्रीच्या रक्षणासाठी जागरण यात्रा, पहिल्या टप्प्यात पारगड ते पन्हाळा यात्रा कॅननचे कोल्हापुरात अत्याधुनिक प्रॉडक्शन प्रिंटर्सचे प्रदर्शनजिप शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची मासिक भेट; स्पर्धा परीक्षा तयारीसाठी दर शनिवारी विशेष मार्गदर्शनडीवाय पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटील

जाहिरात

 

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी मेघराज राजेभोसले

schedule19 Nov 26 person by visibility 31 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडारेशन ऑफ इंडिया ही देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. आज गोवा येथे देशभरातील विविध संघटनांच्या अध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राजेभोसले यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes