Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महायुतीच्या सत्ताकाळात पेपर आहेत पण परीक्षा लिक, डिग्री आहेत पण नोकरी नाही, स्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडीला साथ द्या - हर्षवर्धन सपकाळपहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार;  शाळा कृती समिती - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जाहीरठरावधारकांच्या बैठकीत महायुतीमधील पदाधिकाऱ्यांत वादावादी, शपथ घेण्यावरुन  विषय चिघळलाशंकर खंडू पाटील जन्मशताब्दी सरकारतर्फे साजरी होणार, कोल्हापुरात १४ नोव्हेंबरला कार्यक्रमकोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटीलसेवा संकल्प अभियानातून विद्या मंदिर, भेंडाई धनगरवाडा शाळेला नवे रूपकरवीर तालुका डाग पुसून काढणार, ठरावधारकांचा निर्धार ! महायुतीच्या नेतेमंडळीत आणाभाका ! ! लढा दूध उत्पादकांच्या हितासाठी…दृष्टी गोकुळच्या विकासाची !कोल्हापुरात बुधवारी उद्योग संवाद कार्यक्रमएकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

जाहिरात

 

कोल्हापूरचा स्वाभिमान राखण्यासाठी समविचारी आघाडीला  विजयी करा - सतेज पाटील

schedule13 Oct 26 person by visibility 53 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘गोकुळचा निर्णय मुंबईतून होत असेल तर या जिल्ह्यातील शेतकरी, दुधउत्पादक आणि ठरावधारक कधीच मान्य करणार नाहीत. कोल्हापूरचा स्वाभिमानी राखण्यासाठी येत्या १८ ऑक्ठोबरला  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी“शिट्टी” या चिन्हासमोर शिक्का मारून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व २५ उमेदवार निवडून देतील. ’असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हातकणंगले तालुक्यातील ठरावधारकांच्या मेळावा झाला. या प्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, ‘ शेतकरी जो ताठ मानेने उभा आहे. तो सहकारच्या प्रगतीवर त्याने केलेल्या कष्टावर. स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांनी उभा केलेला गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, राजीव किसनराव आवळे, विश्वासराव इंगवले, सौरभ राजू शेट्टी, रामराजे कुपेकर, धनाजीराव नाईक, भगवानराव जाधव, धनाजी करवते, उत्तम सावंत, बबनराव पाटील, राहुल सातपुते, महेश कुंभार, भारत पाटील, सभापती आक्काताई पाटील, उपसभापती प्रवीण जनगोंडा, अभिजीत माने, शकील अत्तार, चेतन चव्हाण यांच्यासह समविचारी आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes