Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकरशिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचनामहाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावापश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेतअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

सभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेश

schedule05 Jun 26 person by visibility 14 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विशाल शिराळे व सभागृह नेता मुरलीधर जाधव यांचा कार्यालयीन प्रवेश शुक्रवारी, पाच जून रोजी झाला.  आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते फित कापून कार्यालय प्रवेश केला. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, सभागृहनेता मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, गटनेते आदिल फरास, प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक जयंत पाटील, विजय जाधव, संजय मोहिते, नगरसेविका अर्चना कोराणे,  राजनंदा महाडिक, निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, माधुरी व्हटकर, नेहा तेंडूलकर, पूर्वा राणे, अनंत खासबागदार, उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes