Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात 22 ऑगस्टला जुनी पेन्शन योजना निर्धार मेळावाहसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहनपाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध

जाहिरात

 

हसन मुश्रीफ फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आवाहन

schedule20 Aug 26 person by visibility 77 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ना. हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अंगणवाडी सेविकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे माजी चेअरमन  नविद मुश्रीफ व के डी सी बँकेचे संचालक  भैय्या माने यांनी दिली. पुरस्कारासाठीचे प्रस्ताव हसन मुश्रीफ फौंडेशन शाखा कागल, मुरगूड, गडहिंग्लज व उत्तूर येथे रविवार  ३० ऑगष्ट 2026 पर्यंत जमा करावेत असे आवाहन करणेत आले.याप्रसंगी शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ, कोजिमाशिचे चेअरमन राजेंद्र पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी,  प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन जी एस पाटील, तज्ञ संचालक सुकुमार पाटील, टी एस सामंत  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes