Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

schedule12 Mar 26 person by visibility 33 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार  यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  जयवंत उगले तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पिंपळे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन  शिक्षिका सुषमा पाटील  यांनी केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes