डॉ. पराग तांबेरी यांच्या कार्डियाक सेंटरचे उद्धाटन
schedule07 Apr 25 person by visibility 150 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शाहू रोड ,व्हिनस कॉर्नर कोल्हापूर येथील डी.एम.कार्डियालॉजी डॉ.पराग तांबेरी यांच्या कार्डियाक सेंटरचे उद्घाटन खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व डॉ.अशोक भूपाळी,डॉ. अजित भागवत यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, तांबेरी परिवाराने वैद्यकीय व्यवसायात सेवाभाव जपला आहे. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची येथे चांगली सेवा होऊन तांबेरी हॉस्पिटल लोकांना आधारवड ठरेल.
डॉ.अशोक भूपाळी म्हणाले, सध्या हृदयविकाराचे रुग्ण वाढत आहेत. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच लोकांनी नियमित तपासणी करून या रोगापासून दूर राहावे.
डॉ. पराग तांबेरी म्हणाले, एकवेळ हृदय रोगाचा झटका आला की आयुष्यभर उपचार घ्यावे लागतात.हृदयरोग होऊ नये यासाठीच लोकांनी काळजी घ्यावी.आपल्या दैनंदिन जीवनशैलीत बदल करत आरोग्याची काळजी घेतली व नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली तर लोक या रोगापासून दूर राहतील.लोकांना हृदयरोग होऊच नये यासाठी प्राधान्य दिले जाईल.
यावेळी डॉ.चंद्रशेखर पाटील डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ.अलोक शिंदे, डॉ.बी.आर. कोरे, डॉ. साईप्रसाद,डॉ.अभिजीत कोराणे, डॉ.सचिन पाटील,डॉ.अरुण देशमुख, डॉ.वसंतराव देशमुख, डॉ.राजेंद्र चिंचणीकर ,डॉ.प्रवीण हंकारे , डॉ. प्रमोद ढवळशंख, डॉ.विजय पाटील,डॉ.वसिम काझी, डॉ. अगतराव यादव,डॉ. डी.जी. शितोळे ,डॉ.विनोद वागळे,डॉ.एम.एस.कुलकर्णी, विजय महाजन, डॉ.अर्चना पाटील, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, बरकत मुजावर , डी.वाय.कदम, आर.पी.कदम, विश्वास कदम, जी.के.शिंदे उपस्थित होते. डॉ. डी. बी.तांबेरी, डॉ.सुजाता तांबेरी, डॉ.ऋतुजा तांबेरी डॉ. मानसी तांबेरी यांनी स्वागत केले. डॉ. संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केले.