Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मीना शेंडकर बदली आदेशाच्या प्रतिक्षेत, अशोक घुगेंच्याकडे प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा स्वतंत्र कार्यभारकोल्हापूर फर्स्टच्या व्यासपीठावर सन्मान कर्तबगारांच्या कर्तृत्वाचा ! मुलाखतीतून उलगडली यशाची कहाणी ! !पी आर पाटील  म्हणजे  जिव्हाळा जपणारा माणूस : भरत रसाळेसर्किट बेंचकडून अवसायनातील दूध संस्था पात्र, मतदानाचा मार्ग मोकळाउपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशदूरशिक्षण-ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशास दहा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढस्वाभिमानीच्या कार्यकारिणीची पुण्यात बैठक, ठरली आंदोलनासह निवडणुकीची रणनिती  पंधरा ऑगस्टला प्रत्येक शाळेत असाक्षरमुक्त गाव शपथ अभियानलिंगायत समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक, मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही कोल्हापुरात आरसीसी क्लासेसची तोडफोड, शिवराज मोटेगावकरच्या विरोधात एनएसयुआय आक्रमक

जाहिरात

 

उपमहापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेश

schedule11 Aug 26 person by visibility 49 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :- कोल्हापूर महापालिकेचे उपमहापौर अक्षय जरग यांचा महापालिकेतील कार्यालयीन प्रवेश नुकताच झाला. जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते व महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून प्रवेश केला.    स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृहनेता मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास, माजी उपमहापौर विक्रम जरग, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेविका पल्लवी देसाई, मंगला साळुंखे, नेहा तेंडुलकर, माधुरी व्हटकर, यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या. त्यांनी, उपमहापौर जरग यांना शुभेच्छा दिल्या.

0

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes