करवीर तालुका शिक्षक -शिक्षकेतर पतसंस्था चेअरमनपदी दत्तात्रय एकशिंगे, व्हाईस चेअरमनपदी नूरजहाँ मुलाणी
schedule12 Aug 25 person by visibility 295 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय एकशिंगे व व्हाईस चेअरमनपदी नूरजहाँ मुल्लाणी यांची बिनविरोध निवड झाली. या निवडी सहकार अधिकारी श्रीमती डी . एस . चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या .
चेअरमन पदासाठी एकशिंगे यांचे नाव मावळते चेअरमन बाजीराव पाटील यांनी सूचवले . अनुमोदन संचालक डी . एस . पाटील यांनी दिले. व्हाईस चेअरमनसाठी मुलाणी यांचे नाव नाव मावळत्या व्हाईस चेअरमन वर्षा सनगर यांनी सूचवले . अनुमोदन नीता ठाणेकर यांनी दिले.
संचालक संभाजी द . पाटील यांनी स्वागत केले. बैठकीला संचालक प्रशांत पोतदार , संभाजी भा . पाटील, मारुती दिंडे , संतोष कांदळकर, ज्योत्सना महात्मे विजय मालाधारी, गजानन सुतार, अजित कुंभार, अनिल कंगणे, प्रकाश निकम यांच्या उपस्थितीमध्ये या निवडी झाल्या. या निवडी वेळी शिक्षक संघाचे राज्य सल्लागार राजाराम वरुटे, सुकाणू समिती सदस्य शंकर भोई , राजाराम शिर्के, बाजीराव लगारे, के . एल . खाडे, बाजीराव पाटील , शब्बीर मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष साताप्पा चौगुले, सरचिटणीस विजय केंद्रे , शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बाजीराव कांबळे , जिल्हा कर्मचारी सोसायटीचे संचालक श्रीकांत चव्हाण, संजय ठाणेकर, दिपक पिंजरे , राजेंद्र सनगर समीर मुल्लाणी , आर . डी . पाटील उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षक संघाच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल शिक्षक नेते राजाराम वरुटे यांचा सत्कार करण्यात आला.