Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ङङ थथथऋतूपूर्ण - प्रियांका कांबळे विवाह सोहळा थाटातसन्मान वारशाचा - पुनर्भेट नात्यांची ! केआयटीच्या प्रगतीसाठी दिल्लीत एकवटले माजी विद्यार्थी !!इंधन बचतीचा फंडा…जिप अध्यक्षांचा प्रवास बसमधून, उपाध्यक्ष - सभापती ई बाईकवरुन ! अधिकारी सायकलवर!!नोटिसा काढून अतिक्रमणधारकांना संरक्षण - माजी नगरसेवक संघटनेचा आरोपजिल्हा परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरीवंचित मुलांना मॉलची सफर, सरकत्या जिन्याचा आनंद, सिनेमाच्या दुनियेची सैर अन् मनोरंजनाची मेजवाणीआयएएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला भेटडॉ. संजय डी. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डने सन्मानसंजय भोसले, दिवाकर कारंडे पुन्हा महापालिकेत कामावर रुजू

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

schedule14 May 26 person by visibility 103 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती  उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. स्वराज्यरक्षणासाठी अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव यावेळी उपस्थितांनी अभिमानाने स्मरण केला.उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राष्ट्रनिष्ठा, अद्वितीय धैर्य आणि स्वराज्याप्रती असलेल्या समर्पणाचा उल्लेख करण्यात आला. शिक्षिका सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes