Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. संजय डी. पाटील यांचा द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्डने सन्मानसंजय भोसले, दिवाकर कारंडे पुन्हा महापालिकेत कामावर रुजूवाढदिवसाला अनोखा उपक्रम, बालकल्याण संकुलातील मुलांसाठी खास शोजिल्हा परिषदेतर्फे दर शुक्रवारी सायकल डे, पदाधिकारीही करणार बसने प्रवाससामान्य माणसांनी प्रवास - खर्च कमी करायचा, भाजपचे मंत्री - नेते काय त्याग करणार ? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सवालशुक्रवारपासून तीन दिवसीय परिस सेंद्रिय खत महोत्सव मोटेवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणारजनगणना कामात सहभागी शिक्षकांना बदली  रजा मंजूर करावीई चलन दंड माफीचा सरकारला विसर, कोल्हापुरात प्रदीप राठोंडाचे आमरण उपोषणमहापालिकेच्या मालकीची २१ कोटीची जागा विनावापर पडून ! विजय जाधवांनी वेधले आयुक्तांचे लक्ष!!

जाहिरात

 

संजय भोसले, दिवाकर कारंडे पुन्हा महापालिकेत कामावर रुजू

schedule14 May 26 person by visibility 34 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : तीन वर्षाहून अधिक काळ निलंबित असलेले अधिकारी संजय भोसले व दिवाकर कारंडे हे पुन्हा महापालिकेत कामावर रुजू झाले. भोसले यांच्याकडे यंत्रशाळेच्या व्यवस्थापकपदाचा तर कारंडे यांना विवाह नोंदणी  विभागाच्या निबंधकपदाचा कार्यभार सोपविला आहे. घरफाळा विभागातील अनियमितता, भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून या दोघांच्यावर फोजदारी कारवाई झाली होती. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. शिवाय विभागीय चौकशी लावण्यात आली होती. दरम्यान महापालिकेच्या निलंबन आढावा बैठकीत या दोघांना पुन्हा कामावर रुजू घेण्याचा निर्णय झाला. न्यायालयीन आदेश व विभागीय चौकशीच्या निर्णयाच्या अधीन  राहून त्यांना कामावर हजर करुन घेतले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes