Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकनहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !

जाहिरात

 

डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभा

schedule06 Aug 26 person by visibility 54 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : माजी राज्यपाल ,पद्मश्री स्वर्गीय डॉ. डी. वाय. पाटील   यांच्या स्मृतींना अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शनिवारी (आठ ऑगस्ट 2026) सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले आहे. स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी येथे सकाळी साडेदहा वाजता शोकसभा होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन  शोकसभेच्या निमंत्रक महापौर रुपाराणी  निकम, माजी महापौर  आर. के. पोवार  यांनी केले आहे. माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील यांचे वयाच्या 91 व्या वर्षी मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी निधन झाले. बुधवारी पाच ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes