Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपविकसित कोल्हापूर २०४७ साठी राज्यपालांकडे कोल्हापूर फर्स्टची भूमिकाभागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोला

जाहिरात

 

भागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला

schedule30 Sep 26 person by visibility 301 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भागीरथी संस्थेच्या वतीने यावर्षी गडहिंग्लज मध्ये 7 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेच्यावतीने होणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती असताना महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा घेणे योग्य होणार नाही, या भावनेतून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च आणि बक्षिसांची रक्कम, मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिली जाईल, अशी माहिती भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes