Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप पदाधिकाऱ्यांची कर्मचारी सोसायटीला भेट, कामकाजाचे केले कौतुक ! जिल्हा परिषदेची बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा रद्दशिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदानपुणे पदवीधर- शिक्षकसाठी महायुतीतील पक्षांची वाटचाल स्वतंत्रपणे लढण्याकडे ! मंत्र्यांच्या विधानांनी मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे अधिक !!कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखल

जाहिरात

 

शिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदान

schedule22 Sep 26 person by visibility 204 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील पाच शिक्षक, पदवीधर  मतदार संघाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी करण्यात आली. निवडणूक आयोगाने राज्याील पाच शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावती, पुणे , नागपूर, औरंगाबाद विभागाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. दरम्यान सहा ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे तर 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. नऊ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes