Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गग डडपशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांना पितृशोक

जाहिरात

 

गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखल

schedule21 Sep 26 person by visibility 133 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : एकवेळ आमदारकी नको पण गोकुळचे संचालक पद हवे... कोल्हापुरातील राजकीय क्षेत्रातील हा सर्वाधिक चर्चेचा विषय.  गोकुळच्या संचालक पदासाठी  राजकीय कुरघोडी होत असतात. जिल्ह्यातील प्रमुख आर्थिक संस्था म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. सध्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतली आहे. सोमवारी 21 सप्टेंबर रोजी हातकणंगलेचे आमदार अशोक माने यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून मागासवर्गीय गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच एनटी गटातून संदीप कारंडे यांनी  जनसुराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. हे दोघेही हातकणंगले तालुक्यातील आहेत. आमदार माने यांनी विधानसभेची निवडणूक जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढवली होती. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्जेराव पाटील पेरीडकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसाद खोबरे, प्रवीण यादव, जयसिंगपूरच्या माजी नराध्यक्ष नीता माने, धनंजय टारे, अमर पाटील आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes