राज्यातील पंचवीस बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! सुनील फुलारींची ठाण्यात बदली, रंजन शर्मा कोल्हापूरचे नवे आयजी!!
schedule15 May 26 person by visibility 148 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली आहे. तर पुणे येथील पोलीस सह आयुक्त रंजन शर्मा यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. गृह विभागाने राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या संख्येने बदल्या केल्या आहेत.
फोर्स वनचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण येथे बदली झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्राचे दत्ता कराळे यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य मानवी हक्क आयोग येथे झाली. तर विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षणचे प्रवीण पडवळ यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेञ येथे झाली. मुंबई पोलीस सह आयुक्त गुन्हे विभागाचे लखमी गौतम यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे तर कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा यांची बदली पोलीस सह आयुक्त बृहन्मुंबई येथे झाली आहे. नियोजन व समन्वय विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुवेझ हक यांची बदली पोलीस सह आयुक्त प्रशासन मुंबई येथे झाले आहे. पूर्व प्रादेशिक विभाग मुंबई येथील अप्पर पोलीस अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक नियोजन व समन्वय मुंबई येथे झाली. मुंबई येथील अप्पर पोलीस आयुक्त परमजीत दहिया यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक येथे झाले आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी के मीना यांची बदली कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर तर कोकणपरिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांची बदली पोलीस सह आयुक्त पुणे येथे झाली. राजेश प्रधान यांची बदली पोलीस सह आयुक्त आर्थिक गुन्हे विभाग मुंबई येथे झाले आहे पोलीस सह आयुक्त आर्थिक गुन्हे विभाग मुंबई येथील निशिथ मिश्रा यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण या पदावर झाली. मुंबई येथील पोलीस आयुक्त प्रशासन विभागाचे जयकुमार यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक फोर्स वन या पदावर झाली.तर नवी मुंबई येथील पोलीस सह आयुक्त संजय ऐनपुरे यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा विभाग येथे झाली ठाणे येथील अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांची बदली अप्पर पोलीस आयुक्त ठाणे येथे झाली तर नवी मुंबई येथील अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांची बदली पोलीस सह आयुक्त नवी मुंबई येथे झाली. ठाणे येथील गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस गृहनिर्माण महामंडळ येथे तर ठाणे येथील अप्पर पोलीस आयुक्त एस व्ही पाठक यांची बदली विशेष पोलीस महानिरीक्षक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे झाले आहे. ठाणे येथील अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांची बदली नियंत्रक वैद्यमापन येथे झाली. ज्योती प्रिया सिंग यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथकची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई येथील पोलीस आयुक्त वाहतूक विभागाचे अनिल कुंभारे यांची बदली पोलीस सह आयुक्त गुन्हे विभाग मुंबई येथे झाली तर मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस सह आयुक्त सत्य नारायण चौधरी यांची बदली पोलीस सह आयुक्त वाहतूक मुंबई येथे झाली