Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गगन घघघआमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटीलमाझी शाळा - माझा अभिमान, श्रमदानातून शालेय परिसराचा कायापालटजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची रविवारी सभा, संस्थेला तीन कोटी साठ लाख रुपयांचा नफाकृष्णराज महाडिकांना चंद्रकांत पाटलांच्या शुभेच्छा !  सामाजिक उपक्रमांची जोड अन् कार्यकर्त्यांचा उत्साह  !!कोल्हापुरात तेरा जूनपासून एक दिवस आड पाणी पुरवठाकोजिमाशि पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पाटील, व्हाइस चेअरमनपदी प्रकाश कोकाटेशाळा प्रवेशोत्सव ठरणार प्रेरणादायी ! मंत्री - खासदार- आमदार - अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत !!कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाबद्दल सामाजिक उपक्रमपवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीस मुदतवाढ मिळावी - भरत रसाळे

जाहिरात

 

नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेट

schedule08 Jun 26 person by visibility 81 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्यावतीने दूध खरेदी दरात गाय म्हैस प्रति लिटर तीन रुपये दरवाढ करावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोकुळचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक प्रशासक मंडळाला दिले. यावेळी अलकेश कांदळकर, भुदरगड तालुकाध्यक्ष भगवान शिंदे,भुदरगड तालुकाध्यक्ष ( पश्चिम ) संतोष पाटील ,वसंतराव प्रभावळे, मोहन सूर्यवंशी , सुनील तेली , अमोल पाटील, पांडुरंग वायदंडे,संजय भोसले ,जिल्हा सरचिटणीस व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चौगुले करवीर तालुका अध्यक्ष सतीश पाटील,कागल तालुकाध्यक्ष एकनाथ पाटील, पोपुचंद पवार ,परशुराम महाडिक, युवराज जाधव, नेताजी झांबरे पाटील , निवास देसाई ,ऋषिकेश पाटील , प्रवीण पाटील ,किरण काशीद उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes