Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, २६६ खेळाडूंचा सहभागटीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज, शहरातील ५४ केंद्रावर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे

जाहिरात

 

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची रविवारी सभा, संस्थेला तीन कोटी साठ लाख रुपयांचा नफा

schedule13 Jun 26 person by visibility 172 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीला २०२५- २६ या आर्थिक वर्षात तीन कोटी साठ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनचा हा सर्वाधिक नफा असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष नंदीप मोरे आणि उपाध्यक्ष जयकुमार रेळेकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. रविवारी, चौदा जून २०२६ रोजी साईक्स एक्स्टेंशन येथील सोसायटीच्या महालक्ष्मी सभागृहात संस्थेची वार्षिक सभा होत आहे. दुपारी एक  वाजता सभेला सुरुवात होणार आहे. सोसायटीतर्फे सभासदासाठी विविध योजना राबविल्या आहेत. कोअर बँकिग सुविधा आहे. मोबाइल अॅप, स्पर्धा परीक्षा ग्रंथालय, लॉकरची सुविधा आहे. संस्थेतर्फे सभासदासाठी ३५ लाख रुपयांची कर्जमर्यादा उपलब्ध आहे. वार्षिक सभेत सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. संचालक मंडळाने सभासद हिताच्या विविध निर्णय घेतले आहेत. वार्षिक सभेत त्याला मंजुरी मिळाल्यानंतर सभासदांना लाभ मिळेल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes