Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेला मिळणाऱ्या जीएसटी अनुदानात वाढ कराआयटी पार्कची जागा एमआयडीसीच्या ताब्यात, आमदार राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावाचित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची संख्या वाढवावी - मेघराज राजेभोसलेकृष्णराज महाडिकांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट, महत्वपूर्ण विषयासंबंधी निवेदन सादरशिक्षक - कर्मचाऱ्यांना पूर्वीचीच वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  चालू ठेवा सतेज पाटलांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न, आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढविणार - हसन मुश्रीफशिवराज्याभिषेकदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम ! व्याख्यानमाला, मिरवणुकीचे आयोजन !!अण्णासाहेब पाटील महामंडळला हजार कोटींचा निधी द्या, अन्यथा हलगी बजाव आंदोलनलिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ शिक्षकांच्या प्रश्नांची आठ दिवसात सोडवणूक करा, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण

जाहिरात

 

लिंगायत माळी समाजातर्फे तेरा जूनला विद्यार्थी गुणगौरव, पुरस्कार वितरण समारंभ 

schedule27 May 26 person by visibility 42 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील गुणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व विविध पुरस्कारांचे वितरण  शनिवारी, तेरा जून २०२६ रोजीआयोजित केला आहे.    बिंदू चौक येथील अक्कमहादेवी मंटप येथे सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील लिंगायत माळी समाजातील विद्यार्थ्यांचा दरवर्षी प्रमाणे यंदाही सत्कार केला जाणार आहे. याशिवाय आदर्श माता, आदर्श कुटुंब व समाज रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या समाजातील व्यक्तींचा सत्कारही या दिवशी करण्यात येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक तातडीने संचालकांच्याकडे जमा करावे तसेच या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes