Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पर्यावरणदिनी क्रिडाई संघटनतर्फे शंभर रोपांची लागवडजिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी, शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांच्या कर्तुत्वाला उजाळामहापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणारचित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

गोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजरा

schedule06 Jun 25 person by visibility 45 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्‍यावतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व शिवराज्याभिषकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  व पूजन करण्यात आले. याप्रसंगी यावेळी  संचालक रणजितसिंह पाटील , बयाजी शेळके ,दत्तात्रय  पाटील (केनवडेकर), सुर्यकांत पाटील, जयदीप पोवार, विकास पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes