Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राचार्य मधुकर बाचुळकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे बुधवारी प्रकाशनशिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळया मुद्यावर खुलासा करू ! गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच !! चेअरमन नविद मुश्रीफप्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटेशाळा गुणवत्ता मूल्यांकन- आश्वासन आराखडामध्ये स्वयं मूल्यांकन प्रक्रियेत कोल्हापूर राज्यात तृतीय क्रमांकावरकोल्हापूर शहरातील समस्या दूर करण्याला प्राधान्य द्या- आमदार अमल महाडिकराज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा एक जूनपासून मोफत : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक विद्यार्थीप्रिय शिक्षक ! उत्तम वाचक - वक्ते अन् प्रगतशील शेतकरीही !!बाजार समिती एक सचिव दोन, शासकीय सचिव नियुक्तीविरोधात वळंजूची तक्रारबाजार समिती सभापती नानासो कांबळे यांचा कार्यालयीन प्रवेश

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध

schedule19 Apr 26 person by visibility 68 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे,

यांच्याबद्दल खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत चुकीच्या पद्धतीचे अपमानजनक विधान केले. दुबे यांचा मनसुबा एका चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याचा दिसून येतो, म्हणूनच शिवसेना ठाकरे पक्ष पक्षाच्यावतीने , शिवसेना शहरप्रमुख मंजीत माने यांच्या नेतृत्वाखाली, दसरा चौक येथे खासदार दुबे यांच्या विरोधात  निदर्शने केली.तसेच  दुबेनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुंरे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत,शहर प्रमुख विशाल देवकुळे, राजू जाधव, शुभम पाटील, दिनेश साळोखे, सुमित मेळवंकी, सागर साळोखे, रीमा देशपांडे, दीपा शिंदे, अभि दाबाडे,गोविंद वाघमरे, रुपेश रोडे, हर्षल पाटील, आदित्य हुलजी,अनिता ठोंबरे,कीर्ती जाधव, आदीचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes