Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घघक्षढढ णणभारतीय जनरल कामगार सेनेतर्फे निदर्शने, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरदमसाचे पुरस्कार जाहीर, 24 मे रोजी पुरस्कार वितरण समारंभ शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्केफुटबॉलपटूनी चषक जिंकला… अॅक्टिव्हा बक्षीस देऊन होणार गौरवम्युझिकल फाऊटेंनच्या कामात कोणतीही तडजोड नको : आमदार राजेश क्षीरसागरजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कामगिरी भारी, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत देशात प्रथम क्रमांक वूलू स्वच्छतागृह ठरणार महिला भाविकांसाठी आधारवड ! मातृदिनी भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट! !शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी एस. व्ही. पाटील, उपाध्यक्षपदी गजानन कांबळे डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या स्वप्नील अलंगे यांची बीआयएसएजी-एनमध्ये निवड

जाहिरात

 

शाहू महाराज हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७.९८ टक्के

schedule11 May 26 person by visibility 28 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेत जुना बुधवार पेठ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलचा निकाल ९७.९८ टक्के लागला. यामध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन क्रमांक रिद्धी रमेश माने ९७.८० टक्के, कमलाकर प्रदीप हजारे  ९६.२० टक्के,  मधुरा रविंद्र शेलार ९४.२० टक्के गुण मिळवले. राजवर्धन विजय घोडकेने ९३.८० टक्के गुण प्राप्त करत चौथा क्रमांक मिळविला. तसेच बारा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा जास्त तर २६ विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले.या सर्वांना संस्थेचे विभाग प्रमुखडॉ. श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक बी.जे.सावंत, विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes